अगं त्याची उंची अडीच फुट आहे… 

 मुलगी: ऑफ़ीस मधे माझ लैंगिक शोषण होतंय
मैत्रिण: का गं काय झालं ??
मुलगी: अगं आँफिसातला सावंत मला सारखा म्हणतो तुझ्या
केसांचा वास खूप छान येतोय

मैत्रिण: मग वाईट काय आहे त्यात?
.
.
.
.
मुलगी: अगं त्याची उंची अडीच फुट आहे 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *