आज माझा वाढदिवस होता पण

बॉसच्या डायरीतील पेज
.
.

आज माझा वाढदिवस होता पण…………

बायकोने किंवा मुलांनी कोणीही मला विश केलं नाही. 😒

मी आफिसला गेलो, तिथंही मला कोणी विश केलं नाही.
😔

सायंकाळी आफिसमधून बाहेर पडताना माझ्या सेक्रेटरीने 👩मला विश केलं
आणि मला म्हणाली “सर, माझ्या बरोबर चला” अन् ती मला तिच्या फ्लँट वर घेऊन गेली. 😎

मला सोफ्यावर बसवून ती लाडात म्हणाली, “आज मी तुम्हाला खुश करणार आहे.
😍 तुम्ही बसा मी फ्रेश होऊन येते.”

थोड्या वेळानंतर ती परत आली तेव्हा तिच्या हातात मोठा केक होता आणि सोबत माझी बायको मुलं व सर्व आफिस स्टाफ होता.

…….अन् मी खुळ्यालवड्याचा,
सोफ्यावर नागडा……….

कंडोम लावून वाट पहात बसलो होतो!!!

😝😝😝😝😝😝

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *