ती :आत येवू का?

तो : ये ना, येताना कडी लाव

ती: इथे बसू का? 😅

तो: बसू नको ….झोप😀

ती: झोपते पण मला सांगा ……खूप त्रास होईल का?

तो: तूझी पहिलीच वेळ आहे का?😅

ती: हो

तो: या आधी कधीच नाही का केले?😦

ती: खरचं नाही हो.😐

तो: काही नाही ग, थोडाच त्रास होईल.

ती:पण..हळूच करा ह😟ं

तो: हो बाई, झोप आता….

मला माझे हत्यार काढू द😤े

ती: हत्यार????

तो: हो, याला हत्यारच म्हणतात

ती: अरे बापरे ….केवढे मोठे आहे ते….हे पूर्ण घालणार?

तो: हो😎

ती:अरे बापरे खूप दुखेल हो😩

तो:थोडाच वेळ दुखेल मग बरे वाटेल

ती:रक्त येईल का?😧

तो: पहिलीच वेळ आहे ना…. मग येईल थोडेसे

ती:मला फार भिती वाटते

तो: मी आहे ना…खोल आता

ती: हळूच करा हा…

तो: हो, गप्प बस आता मला करू दे….माझे काम…😤

ती: आ…आ….आ😩

तो: अरे थांब….2 मीनट

बस्स …झाले थांब😩😩

ती: आ….रक्त येत आहे…

दुखत पण आहे….आ…😩😤

तो: पटकन उठू नकोस

चक्कर येईल.. 😐

झाला तुझा दात काढून….

Kamino….

Soch badlo desh badlega…

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *