इतिहास चा विषय…

इतिहास चा विषय…

.

मास्तर :- सांग बंड्या “बाबर ने किती कालावधी राज्य केलं ???

.

बंड्या :- माहीत नाही सर 😑

.

मास्तर :-अरे अस काय करतोय “बाबर च्या पुढे कौंसात लिहिले आहे की (१४८३-१५३०) ते बघ 😖😖

.

बंड्या :-ते कालावधी आहे व्हय !!

मला वाटलं बाबर चा फोन नंबर हाय त्यो🤧🤧

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *