एका कॉलोनी मधून

एका कॉलोनी मधून
एक केळेवाला जात असतो.

तिसरया मजल्या वरून
एक बाई ओरडते
“कैसे दिए केले” .

केलेवाला : “6 के 12 केले लेलो”

बाई : ” 7 मे 13 देता है तो
ऊपर आ जा”

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *