एक उतारवयीन जोडपे एकदा Paris च्या टूर वर असतात.

🤠🤠🤠🤠🤠🤠🤠🤠🤠🤠🤠

*एक उतारवयीन जोडपे एकदा Paris च्या टूर वर असतात.*

*सकाळी आयफेल टॉवर बघायला जायचे असतें….*

*रूम मध्ये बायकोला कपडे बदलताना कमी कपड्यात बघून नवरा उत्तेजित होऊन रोमँटिक मूड मध्ये येतो….*

*त्याचा मूड बघून बायको टूर आॅपरेटरला “आम्हीं दुपारी येऊ..” असे फोनवर सांगते —-*

*नवरा : अगं असं का केलंस? आत्ता जायचं होतं ना आपल्याला..?*

*बायको :- राहु दे, इथेच हाॅटेलमध्ये थांबू…! त्या आयफेल टॉवरचं काय? तो दुपारी पण उभा असेल, तुमच्या टाॅवरचा काय भरावसा?*

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *