एक घडलेला किस्सा

एक घडलेला किस्सा . . . . .
माझ्या एका मित्राचं लग्न झालं, बायको तशी गावाकडची.
मित्राच्या तोंडात “झाटभर’ हा शब्द तिने बरेचदा ऐकला. मग कुतुहलाने तिने विचारलं, “झाटभर म्हणजे काय हो” ?
त्याने सांगितलं ” झाटभर म्हणजे अगदी किंचित, कमी प्रमाणात वगैरे वगैरे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
रात्री सासऱ्यांना जेवतांना तिने विचारले, बाबा, थोडा भात घेता?
सासरे : नको, पोट भरलं आता.
सुनबाई : घेऊना टाका ना, झाटभरच उरलाय . . . .
सासरा मेला..😟

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *