एक स्त्री नोकरीच्या पहिल्याच् दिवशी

एक स्त्री नोकरीच्या पहिल्याच् दिवशी ऑफिस मध्ये उशिरा येते.

बाॅसः काय हे? पहिल्याच् दिवशी लेट?

स्त्री: साॅरी सर, पण सकाळी झोपेतून उठत असताना अचानक दोन्ही पायांमध्ये गोळे आले होते.

बाॅसः ठिक आहे. नांव काय तुमचं?

स्त्री: सौ. गोळे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *