ऐकदा नवरयाने बायकोला सात चडया आणल्या

ऐकदा नवरयाने बायकोला सात चडया आणल्या

त्यातली जांभळी चड्डी सापडेना

मग तीने मोलकरणी वर संशय घेतला

गंगे खंर सांग जांभळी चड्डी कुठ आहे

मोलकरीण: बाई साहेब उगंच माझ्यावर संशय घेऊ नका साहेबांना विचारा मी चड्डी तर घालते का?

🤣🤣🤣

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *