काल शाळा सुरु झाल्या

काल शाळा सुरु झाल्या..

शेजारीण स्कुल बसची, तिच्या मुलाला  घेऊन वाट पाहत होती.

मी सहज  विचारले आज पहिला दिवस ना ?

तर ती लाजुन म्हणाली,

 नाही, चवथा दिवस.

उद्या या घरी, हे पण नाहीत..

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *