किती शॉट लावले

एका कंपनीच्या ऑफिस मध्ये गप्पा चालू असतात , बोलता बोलता विषय सेक्स कडे वळतो, लग्नानंतर पहिल्या रात्री कोण किती शॉट लावले यावर चर्चा रंगते, कोण म्हणाला मी 4 मारले, कोण म्हणाला मी 7 मारले, कोणी 5 मारले. यातच एकाला ऑफिस च्या शिपायाची चेष्टा करायची लहर आली, त्याने शिपायाला विचारले काय रे तू किती मारले ? शिपाई म्हणाला साहेब 1. काय ? 1च ? असे म्हणून सगळे त्याच्यावर खो खो हसू लागले. त्याला विचारले का बरं रे 1च? त्यावर त्याने उत्तर दिले
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
तिला सवय नव्हती 😜😜😜😝😝😝😍😂😂😂😂😂😂😂

आता आॅफिस मधे सगळे शांततेत काम करत बसले आहेत

एकदम सन्नाटा …..

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *