कोर्टात नवरा बायकोचे वाद प्रतिवाद

*कोर्टात नवरा बायकोचे वाद प्रतिवाद ….*

फारकतीनंतर मुलाचा ताबा कोणाकडे द्यावा हा प्रश्न….

*बायको* (ताडकन ऊभी रहात) :- “युवर ऑनर, मी प्रचंड वेदना सोसून अतिशय कष्टपूर्वक याला या जगात आणलं आहे. म्हणून ताबा मलाच हवा.”
😳

*जज*(नवर्याला):- “यावर तुमचं काय म्हणणं आहे?”
😒

*नवरा* (काही क्षण स्तब्ध होतो 😳 व शांतपणे म्हणतो):- “मी मशीनमधे नाणं टाकलं आणि मशीनमधून पेप्सीची बाटली बाहेर आली तर ती बाटली माझी का मशीनची?”
😔

हे ऐकून *बायको*:- “जज साहेब भांडं माझं, दूध माझं…. त्यात दही जमवण्यासाठी दोन थेंब टाकल्याने दही जमलं. मग दही कोणाचं? माझं की दोन थेंब टाकणार्याचं?

*नवरा*:- “टाईप रायटर मधे कागद मी टाकला, बटणं दाबून दाबून मेहनत मी केली. मग पत्र कोणाचं? टाईप रायटरचं की माझं?”
😯

*जज*(वैतागून):- 😖 “ए भोसडीच्या, जर तू हातानेच पत्र लिहिले असतेस तर ही नौबत आलीच नसती” …..

😜😜😂

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *