गण्याच्या भावाचं, म्हणजे 

गण्याच्या भावाचं, म्हणजे

शंकऱ्याच, लग्न होतं.

पहिली रात्र त्यांच्याच घराच्या माडीवर होते .

सकाळी गण्या नाश्ता करता करता आईला विचारतो

‘आई, शंकऱ्या खाली आला का ग ? ”

आई म्हणते “नाही ”

गण्या : मला काय वाटतंय माहितीय का ?

आई : गप्प बस.

उगा तोंड उचकटू नकोस.
जा शाळेत.

गण्या गपपणे शाळेत जातो

दुपारी गण्या जेवायला घरी येतो.

आईला विचारतो

‘आई, शंकऱ्या खाली आला का ग ?

आई म्हणते “नाही ”

गण्या : मला काय वाटतंय माहितीय का ?

आई : तुला गप्प बस म्हटले ना. वात्रट मेलं .

गण्या गपपणे शाळेत जातो.

संध्याकाळी गण्या घरी परत येतो

आणि आईला विचारतो ‘आई, शंकऱ्या खाली आला का ग ?

आई म्हणते “नाही ”
गण्या : मला काय वाटतंय माहितीय का ?

आई : हा … ओंक आता.

तुला गप नाही बसवायचं.

गण्या : काल रात्री शंकऱ्या माझ्याकडे तेलाची बाटली मागायला आला होता.

मी झोपेत त्याला फेविकॉलची डब्बी दिलीय.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *