गर्लफ्रेंडचा सकाळी-सकाळीच फोन आला

गर्लफ्रेंडचा सकाळी-सकाळीच फोन आला.
मी विचारलं, “काय झालंय तरी काय.. आज एवढया सकाळी फोन केलायस..?

तर हसून म्हणाली,

“अरे थंडी खूपच आहे रे.. गोठलेलं तेल हातावर घेतलं आणि तुझी आठवण आली..!” 💧
💧
😳
😜
😜
😜
😂
😂
😂
😂
😂
😂
😂

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *