चंप्या कोर्टात डिर्व्होस (काडीमोड) घ्यायला जातो

चंप्या कोर्टात डिर्व्होस (काडीमोड) घ्यायला जातो….

जज्ज : बोला काय प्रॉब्लेम आहे तुमचा ???
चंप्या : जजसाहेब मी माझ्या बायकोसोबत खुश नाहीये !!!
(तेवढ्यात चिंगी ओरडुन उठते)
चिंगी : नालायका, सारी गल्ली खुश आहे… फक्त तुझे एकट्याचेच नखरे चाललेत…..
(जज्ज कोमात)

😂😂😂😂😂😂😂😂

नवीन आहे करा फाॅरवर्ड

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *