टक्कल असलेल्या बऱ्याच पुरुषांच्या

लोखंडे सर:  टक्कल असलेल्या बऱ्याच पुरुषांच्या पॅन्टचे खिसे आतून फाटलेले का असतात?

गण्या: त्यांनाही कधीकधी वाटतं कि केसातून हात फिरवावा ….

लोखंडे सर: बाहेरनिघ तुले कितीदा सांगल आहे तू शाळेत येत नको जाऊ..

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *