डॉक्टर, हल्ली थकवा फार जाणवतोय.

महिला: डॉक्टर, हल्ली थकवा फार जाणवतोय.
🙍

डॉक्टर: शरीर-संबंध ??

महिला:(लाजून) हो. दररोज…
न चुकता ☺

डॉक्टर: ठीक आहे. पण आता रविवारी तरी बंद करा.

महिला: अरे देवा!
नवरा तर फक्त रविवारीच घरी असतो, त्याला नाही कसे म्हणायचे?

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *