*”ढुंगण”*

हा शब्द बराच सोवळा वाटतो

बोलायला आणि ऐकायला सुद्धा.

“नितम्ब”

थोडा रोमँटिक वाटतो

आणि

“गांड”

हा अभद्र वाटतो

ढुंगणावर चापट मारली जाते

नितंबावर हात फिरवला जातो

आणि गांडीवर लाथ मारली जाते.

😂😂😂🤣🤣🤣

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *