दादा कोंडकेनी एकदा साडीचे दुकान टाकले

दादा कोंडकेनी एकदा साडीचे दुकान टाकले

पहिल्याच दिवशी बेदम मार खाऊन

घरी आले…

घरी आल्यावर …

उषा चव्हाण : अहो! एवढे का मारले

सर्वांनी तुम्हाला?

दादा कोंडके :

पोलिस पाटलाची बायको आली होती साड़ी घ्यायला,म्हणाली

साडीला एक जरी भोक दिसलं तर साडी परत

करील..

उषा चव्हाण : मग काय झाले?

.

.

दादा कोंडके : मग काय मी फक्त एवढेच म्हटले,

“अहो पाटलीणबाई

तुम्ही फक्त भोक दाखवा मी साडी फूकट

देइन.😜😀😄😃😀😄

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *