दादा कोंडके; सायकलवरुन कॉलेजला येतात.

👳दादा कोंडके; सायकलवरुन कॉलेजला येतात.

👸मुलगी; अहो बघून चालवा

की, मला तुमच्या सायकलचा

हॅडल लागला

👳दादा कोंडके; अहो

सायकल आणली म्हणून हॅडल लागला ..

टांगा आणला असता तर

घोडा लागला असता…:|😂😂😂

💃💃💃💃💃💃💃 दादा कोंडके jokes😂

दादा कोंडके यांचे स्नुकर या खेळाबद्दल चे मत ~

“च्यायला हा कसला खेळ ?

हातात काठी आणि

भोकात Ball ?

खेळ कसा पाहिजे ,

भोकात काठी आणि

हातात ball !!”😜

एकदा दादा कोंडक्यांना पोलीस विचारतात की दादा तुमचे सगळे चित्रपट द्विअर्थी का असतात तुम्ही कधी देव-धर्मावर आधारित चित्रपट का नाही काढत???

दादा कोंडके: मी एकदा देव-धर्मावर पण चित्रपट काढायचा प्रयत्न केला होता पण सेंसर बोर्डाने चित्रपटाच नुसत नाव वाचूनच मला नकार दिला…….

पोलीस: काय नव काय होत त्या चित्रपटाच???

दादा कोंडके: ” चोखा म्हणे माझा ”

दादा रॉक……

पोलीस शॉक……

😂😜😂😄😄😄👍👍😄😄😄

दादा कोंडके एकदा त्यांच्या लेखक मैत्रीणी च्या घरी जातात

दादा ; काय बाई आहेत का?

नोकर ; बाई जरा विसावा घेत आहेत

दादा ; ठीक आहे , त्यांना सांगा एकविसावा आलाय

😄😄😄😄😄👍👍😄😄

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *