नवरा दोन दिवस बाहेरगावी जातो

नवरा दोन दिवस बाहेरगावी जातो

सकाळी बायकोला फोन करतो

नवरा – तु चड्डी नाही घातलीस??

बायको – अय्या तुम्हाला कस कळलं ?

नवरा – अगं माझी चड्डी सुटकेस मध्ये का नाही घातलीस ?

असं विचारतोय

:-/ :-/

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *