” न ” आणि ” ण ” मधे फारसा फरक नसतो
पण
‘मागणं घालणं’
आणि
‘मागनं घालणं’
यातला फरक समजून घ्यावा ……
भाषाशुद्धी महत्वाची आहे.
😀😜😝😝
” न ” आणि ” ण ” मधे फारसा फरक नसतो
पण
‘मागणं घालणं’
आणि
‘मागनं घालणं’
यातला फरक समजून घ्यावा ……
भाषाशुद्धी महत्वाची आहे.
😀😜😝😝