पुणे महानगर पालिकेच्या एका

पुणे महानगर पालिकेच्या एका बस कंडक्टरचे लग्न होते.

रात्री झोपेत तो बायकोच्या परकरची नाडी दोनदा ओढतो आणि ओरडतो,

“पुणे विद्यापीठ उतरा..”

परत ओढतो आणि ओरडतो,

“शिवाजीनगर उतरा..”

“म.न.पा. उतरा..”

शेवटी कंटाळून बायको उठते आणि ओरडते..

“सगळे उतरले, आता तरी तुम्ही चढा..!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *