काल पुस्तकांच्या शॉप मध्ये सेक्स सेक्शनमधील पुस्तकं हातात घेऊन जरा चाळली. सोकॉल्ड पिवळी पुस्तकं- हवस, उभरती जवानी, कामुक भाभी वगैरे वगैरे…

एक आजोबा कुत्सित तोंड वाकडं करुन गेले. हातामध्ये बऱ्याच वेळ ति पुस्तकं घेऊन संपूर्ण शॉप मधून एक चक्कर मारली…

कामसूत्रावरचं एक पुस्तक विशेष इंटरेस्टिंग दिसलं. बऱ्याच पुस्तकांवर सारखेच फोटो जाणवले. फोटो मिळत नसतील की काही विशेष पॉलिसीं आहे माहित नाही. सॉफ्ट लिहलं असलं तरी कमालीचं बोल्ड वाटतं ते. लपून छपुन वाचण्यापेक्षा खुल्लम खुल्ला बसून वाचूयात म्हणलं. तेवढ्याचं रिएक्शन्स पाहण्यातील मजा
पुस्तकापेक्षा लोकांचे तिरपे कटाक्ष जास्त बोलके होते – अभ्यासाचा भाग

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *