बायकोने विचारलं

*बायकोने विचारलं, ‘नवी सेक्रेटरी कशी आहे?*

*नवरा म्हणाला, ‘चांगली आहे.’*

*‘सुंदर आहे का?’*

*‘बरी आहे.’*

*‘कपडे कसे घालते?*’

*‘पटापट!’*…

💃😊

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *