मध्यरात्री एका घरात चोर घुसला

मध्यरात्री एका घरात चोर घुसला.🚶

चोराने बेडरूममध्ये दोरीनं पुरुषाला बांधून ठेवलं.. आणि बाईला चाकू दाखवत, सगळे दागिने काढ म्हणाला.. 😎

बाई विनवणी करत रडत म्हणाली, तुम्हाला पाहिजे ते घ्या पण पहिला त्यांना सोडा ओ प्लिज.. 😫
चोराच्या डोळ्यात पाणी आले 😭
चोराने का म्हणून विचारले..

बाई म्हणाली,तो शेजारणी चा नवरा आहे. 😂
माझा आता एवढ्यात ड्यूटीवरून येईल.

😳😳😝😝😳😳😂😂

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *