माणसाचं शरीर कुणी बनवलं

माणसाचं शरीर कुणी बनवलं असावं यावर इंजिनियर कोलेज मधली तीन मुलं गप्पा मारत असतात.
पहिला : तो बहुतेक मेक्यानिकल इंजिनियर असावा, कारण एवढे सांधे जुळवण्याच्यी कला कुणाकडे असणार?
दुसरा : नाही रे…..तो नक्कीच इलेकट्रीकल इंजिनियर असणार …..मज्जातंतूंचे जाळे किती व्यवस्थित बसवले आहेत त्याने……
.
.
.
.
तिसरा : मुळीच नाही…….मूर्खांनो तो सिविल इंजिनियर होता………!!!
” मनोरंजनाच्या जागेतून नेमकी सांडपाणी वाहून न्यायची अक्कल आणखी कुणाची असू शकते…….

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *