मुलांनो, स्कॉलरशिपच्या फॉर्म मध्ये नाव लिहीण्याची

गुरूजी : मुलांनो, स्कॉलरशिपच्या फॉर्म मध्ये नाव लिहीण्याची जागा छोटी असल्या कारणाने, तुम्ही आप आपली नावे संपूर्ण न लिहीता शॉर्ट मध्ये लिहावे.

उदारर्णार्थ “किशोर विलास पाटील” हे नाव तुम्ही शॉर्ट मध्ये “कि. वि. पाटील’ असे लिहावे.

विध्यार्थी : माझं नाव शॉर्ट मध्ये लिहीणे अवघड जाईल, सर.

गुरूजी : का ? काय आहे तुझे नाव ?

विध्यार्थी : पुरशोत्तम चिराग चाटे ….

गुरूजींनी फॉर्म जाळून टाकले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *