हासुन मेला तर आम्ही जबाबदार राहनार नाही.!
मैना तिचा रिपोर्ट आणण्यासाठी दवाखान्यात गेली…
डॉक्टर चुकून दुसऱ्या कोणातरी स्त्री चा रिपोर्ट तिच्या हातात ठेवला आणि तिला सांगितले…
“तू प्रेग्नंट आहेस…!!!”
.
.
मैना : अरे देवा…. आता तर स्वतःच्या बोटांचा देखील भरवसा राहिला नाही… “”
😎😎😎 आपण एकदाच येतो पण बाजारच उठवतो😜👌👌👌👌
Mr.Perfet 😉