What is *Maturity?*

1. *Maturity is* जेंव्हा तुम्ही जगाला बदलवण्याचा नाद सोडून देता आणि *भोकात गेलं सगळ म्हणुन घरी बसता.*

2. *Maturity is* जेंव्हा तुम्ही लोकांना ते जसे आहेत तसेच स्विकारता कारण तुम्हाला कळतं की कुणाच्या कसही असल्याने *आपल्याला काय झाट फरक पडत नाही.*

3. *Maturity is* जेव्हा तुम्हाला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबरच असतो म्हणुन तुम्ही *”बर बाबा, तुझी गांड जास्त लाल म्हणुन शांत बसता”*

4. *Maturity is* जेंव्हा तुम्ही स्वतः किती हुशार आहात हे जगाला पटवून द्यायच्या भानगडीत पडत नाहीत आणि *तुज्या आईची गांड म्हणुन पुढे जाता.*

5. *Maturity is* जेंव्हा तुम्ही स्वतः ची तुलना दुसऱ्याशी करणे सोडून देता आणि *तो लय शहाण्या लवड्याचा आहे असं म्हणता.*……

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *